Random Video

'मी जिंकलेली निवडणूक ही...'; रवींद्र धंगेकरांची विधानभवनाबाहेर प्रतिक्रिया | Ravindra Dhangekar

2023-03-10 1 Dailymotion

'कसब्यातील निवडणुकांमध्ये भरपूर मताने कसब्यातील लोकांनी मला मतं दिलेली आहेत. ही जी निवडणूक जिंकलेली आहे ती पक्षामुळे आणि तेथील लोकांचा विश्वासामुळे जिंकलेली आहे' अशी प्रतिक्रिया कसब्यातील नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिली.